
राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे दोन हप्ते (एकूण ३००० रुपये) लवकरच महिलांच्या बँक खात्यात एकत्रित जमा केले जाणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे मिळण्याची शक्यता असून, याबाबतचा शासन निर्णय (GR) लवकरच येण्याची दाट शक्यता आहे.
पण लक्षात ठेवा, हे पैसे मिळवण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत तुमची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण असणे अनिवार्य आहे. या
मार्च आणि एप्रिल महिन्याचे ३००० रुपये एकाच वेळी बँक खात्यात जमा होणार! 💸
पण त्याआधी ३० एप्रिल २०२६ पर्यंत एक महत्त्वाचे काम (KYC) करणे आवश्यक आहे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत.






