बातमी केअर 27
Ladki Bahin Yojana update
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात का नाही?
नक्की तुमचं मत मांडा
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेत काही लाभार्थींना ₹6000 एकाचवेळी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही महिलांच्या खात्यात एकाचवेळी ₹6000 जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ladki bahin Yojana ₹6000 कसे मिळणार?
Lakdi bhain Yojana योजनेत दरमहा ₹1500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही महिलांचे मागील काही महिन्यांचे हप्ते विविध कारणांमुळे थांबले होते. आता हेच चार महिन्यांचे थकीत पैसे एकत्र दिले जाऊ शकतात, त्यामुळे एकूण रक्कम सुमारे ₹6000 होऊ शकते.
पैसे थांबण्याचे कारण काय?
अनेक महिलांच्या e-KYC प्रक्रियेत चुका झाल्यामुळे किंवा माहिती चुकीची भरल्यामुळे त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला होता. त्यामुळे डिसेंबरपासून काहींना पैसे मिळाले नाहीत अजून
Lakdi bhain Yojana New Update KYC साठी शेवटची संधी
सरकारकडून महिलांना e-KYC दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ठरलेल्या तारखेपर्यंत KYC पूर्ण केल्यासच थकीत हप्ते मिळणार आहेत.
कोणाला मिळणार लाभ?
.ज्या महिला योजनेच्या निकषात बसतात
.ज्यांनी e-KYC योग्य प्रकारे पूर्ण केले आहे
.ज्यांचे हप्ते KYC त्रुटींमुळे थांबले होत
अशा महिलांनाच एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
Lakdi bhain Yojana महत्त्वाची सूचना
लाभार्थींनी लवकरात लवकर e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील हप्तेही थांबू शकतात.
थोडक्यात
.₹1500 प्रति महिना योजना
.4 महिन्यांचे थकीत पैसे = ₹6000
.KYC पूर्ण केल्यावरच पैसे मिळणा
.अधिकृत वेबसाइटला भेट द्या
.लाभार्थी यादी (Beneficiary List) उघडा
.तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार तपासा
त्यामुळे असा तुमचे नाव तपासा लगेच सांगितल्याप्रमाणे तरच तुम्हाला पैसे भेटतील









