लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही हे काम करा पैसे जमा होतील
बातमी केअर 27
जर तुम्हाला लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर हे काम करा पैसे जमा होतील तुमची केवायसी केली आहे का हे तुम्ही जाणून घ्या . तुमचे बँक खाते पहा या नंतर आधार सीडिंग आहे का हे जाणून घ्या.
सगळे ठीक असेल तर तुम्हाला पैसे जमा होतील डिसेंबर महिन्याचा हप्ता त्या बरोबर जमा होतील.
फक्त तुम्ही केवायसी चुकवली नाही पाहिजे


