लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता कधी येणार? आजची मोठी अपडेट
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप अनेकांच्या खात्यात जमा झालेला नाही.सरकारकडून याबाबत लवकरच अधिकृत अपडेट येण्याची शक्यता आहे.Batmi Care 27 वर आपणास अशाच ताज्या आणि खात्रीशीर मराठी बातम्या मिळतात.
तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर आता तो कधी जमा होणार याची प्रत्यक्ष प्रत्येक लाडक्या बहिणीला लागलेले आपण सांगणार आहोत लाडक्या बहिणींनो काळजी करू नका तुम्हाला उद्यापासून भेटण्याची शक्यता आहे
महिन्याचा प्राथमिक
लाडकी बहीण योजना



नोव्हेंबर चे पैसे आले नाही