लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर हे काम करा
आताची सर्वात मोठी बातमी
लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आता काय करायचं आता अशी अनेक प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात निर्माण झालेले आहेत. तर काळजी करायचं कारण नाहीये तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जानेवारी डिसेंबर तसेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल 14 जानेवारीपर्यंत जमा होईल अशी माहिती माध्यमांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तुम्ही जर सर्व अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला हप्ता जमा होईल नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी टोटल 4500 जमा होतील
केवायसी चुकली असेल तर आत्ता जमा होणार नाही

