Batmi Care 27 ही एक मराठी माहिती व न्यूज देणारी वेबसाईट आहे.या वेबसाईटवर आम्ही सरकारी योजना, ताज्या बातम्या, शिक्षण, रोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहिती सोप्या भाषेत देतो.आमचा उद्देश म्हणजे वाचकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पोहोचवणे.या वेबसाईटवरील माहिती विविध अधिकृत स्रोत, बातम्या आणि सार्वजनिक उपलब्ध माहितीनुसार तयार केली जाते.

