ज्ञानेश्वर (दादा) आत्माराम आराने हरवला आहे.
ज्ञानेश्वर (दादा) आत्माराम आराने (मु. पो.कोंढेज,ता.करमाळा जि. सोलापूर) हा काल दिनांक 7/1/2026 रोजी जेऊर(रेल्वे स्टेशन) ता. करमाळा जि. सोलापूर येथून सकाळी 10 वाजल्या पासून हरवला आहे.
त्याचा संपर्क झाल्यास कृपया खालील नंबर वर फोन करणे.7872725555
9689118781
9226441188
8888811126
कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करावी.
8888811126 .9226441188

कृपया ही पोस्ट सर्वत्र शेअर करा
